पुस्तकाबद्दलची माहिती
दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेले वेगवेगळे शब्द, वाकप्रचार, एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ सुस्पष्ट करण्यासाठी या पुष्तकाची मदत होईल. या पुस्तकामुळे तुम्हाला इंग्रजी बोलणे सोपे होईल आणि हे पुस्तक हजारो लोकांना मार्गदर्शक ठरेल. तुमच्या भाषेमध्ये प्रभावीपणा येईल. तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी मदत मिळेल. तुम्हाला वेगळे वळण लागेल. इंग्रजी सोपी व सुटसुटीत वाटेल.
Very good book...
ReplyDelete